Gold-Silver Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Price Today: सोन्याचा भाव वाढला की घसरला? पाहा कसा आहे तुमच्या शहरात सोन्याचा दर

Gold Price Today: सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जातेय.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या आठवड्यात सोन्याच्या तसंच चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाली होती. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर वाढले होते. कालच्या दिवशी म्हणजेच बुधवारी सोन्याचे भाव वधारले असून आज मात्र सोन्याच्या किमतीत कोणाताही बदल झालेला नाही. त्यामुळे जर तुम्ही सोनं घ्यायचा विचार केला असेल तर आज घेऊ शकता.

Goodreturns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज १२ डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात बदल झालेले नाहीत. 24 कॅरेट १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,96,200 रूपये इतकी आहे. महाराष्ट्रातील विविध भागात काय आहे सोन्याचा भाव जाणून घेऊया.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,300 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 58,400 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 73,000 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,30,000 रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,96,200 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 79,620 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 63,696 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 7,962 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,285 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,947 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,285 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,947 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,285 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,947 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,285 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,947 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,285 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,947 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,285 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,947 रुपये

औरंगाबाद

22 कॅरेट सोनं - 7,285 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,947 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,288 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,950 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,288 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,950 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,288 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,950 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चिमुकल्याने खेळता खेळता गिळले लोहचुंबक, विनाशस्त्रक्रिया डॉक्टरांनी काढले बाहेर

Government Scheme: महाराष्ट्र सरकारची खास योजना! या नागरिकांना मिळतात ₹३०००; अटी काय? वाचा सविस्तर

Nitish Kumar: मुख्यमंत्र्यांनी दिला आमदारकीचा राजीनामा! मोदी सरकारमध्ये मंत्रीपद मिळणार?

Bigg Boss Marathi 6 : "लांब व्हा..."; बिग बॉसचा पारा चढला; 'तिकीट टू फिनाले'साठी २ सदस्यांनी घरात घातला राडा | VIDEO

New Labour Law: १ एप्रिलपासून नवीन कामगार कायदा; पगार होणार कमी; PF, ग्रॅच्युटीमध्येही बदल

SCROLL FOR NEXT