Gold Price Today saam tv
बिझनेस

Gold Price Today: गुढीपाडव्यानंतर सोन्याच्या भावात घसरण; जाणून घ्या काय आहे आजचा भाव?

Today's Gold Rate : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोन्याला चमक आली होती. या सणाच्या दिवशी बरेच लोक सोनं घेतात. मात्र गुढीपाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच आज, सोन्याचे दर कमी झाले आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी आली होती. या दिवशी अनेकजण सोन्याची खरेदी करतात. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव वाढताना दिसतोय. मात्र गुढीपाढव्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सोन्याचा भाव उतरला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्या फायद्याचं ठरू शकतं.

Good returns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज ३१ मार्च रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 10 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,13,400 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,374 रुपयांना मिळेल.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 66,992 मिळेल.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 83,740 एवढा आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,37,400 रुपये इतका असल्याची माहिती आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 9,13,400 रुपये किंमतीने विकतंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 91,340 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोनं आज 73,072 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 9,134 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव (1 Gram)

मुंबई

22 कॅरेट सोनं - 8,359 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,119 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 8,359 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,119 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 8,359 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,119 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 8,359 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,119 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 8,359 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,119 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 8,359 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,119 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 8,359 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,119 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 8,428 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,194 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 8,428 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,194 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 8,428 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,194 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: हातभट्टीवरची दारू, मिथेनॉल ऑनलाइन मागवलं; २२ जणांचा जीव घेणाऱ्या विषारी दारूकांडाचा घटनाक्रम उघड, हादरवणारी माहिती समोर

Maharashtra News Live Update: मायेपुढे बिबट्याही नमला; सासूसाठी सुनबाई आणि नातू बिबट्याला भिडले!

Brain Tumour : 'ही' ६ लक्षणे अजिबात इग्नोर करू नका, अन्यथा ब्रेन ट्युमर झाल्याचेही समजणार नाही

Murud-Janjira Fort : मुरुड-जंजिरा किल्ला पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जायचा? समुद्रात दडलंय रहस्य

Aadhaar Card Rule: आधार कार्डमध्ये नाव, मोबाईल नंबर अन् पत्ता किती वेळा बदलता येतो?

SCROLL FOR NEXT