Today Gold Price Hike  Saam TV
बिझनेस

Gold Price Today: लग्नसराईच्या काळात ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री; सोन्याने दर वाढले, पाहा आजचा भाव

Gold Price Today: मंगळवारी सोन्याचे दर वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे सोनं खरेदी करण्याऱ्यांसाठी ही काहीशी चिंतेची बाब मानली जातेय.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. अशातच गेल्या आठवड्यात सोन्याचा भावात चढ-उतार पाहायला मिळाला. मात्र आता आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याची झळाळी वाढली आहे. मंगळवारी सोन्याचे दर वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे सोनं खरेदी करण्याऱ्यांसाठी ही काहीशी चिंतेची बाब मानली जातेय.

Goodreturns वेबसाईटनुसार, मंगळवारी म्हणजेच आज १० डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात वाढ झालीये. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 820 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,87,500 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,220 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 57,760 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 72,200 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,22,000 रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,87,500 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 78,750 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 63,000 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 7,875 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,205 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,860 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,205 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,860 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,205 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,860 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,205 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,860 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,205 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,860 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,205 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,860 रुपये

औरंगाबाद

22 कॅरेट सोनं - 7,205 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,860 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,208 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,863 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,208 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,863 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,208 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,863 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Vidyarthini Yojana: लाडकी बहीणनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना; दर महिन्याला ५०० रुपये मिळणार

Maharashtra Live News Update : नाशिकच्या सातपूर परिसरातील लैंगिक शोषण प्रकरणात फॉरेन्सिक टीमकडून तपासणी

Akola : अकोल्यात दिवसाढवळ्या गँगवॉर; तिघांवर धारदार शस्त्राने सपासप वार, पहा थरारक Video

Saffron Benefits in Pregnancy : प्रेग्नंसीत केशर खाल्ल्याने बाळ गोरं होतं का? डॉक्टर काय सांगतात जाणून घ्या

Neck Pain Relief: मोबाईल आणि लॅपटॉपच्या अतिवापरामुळे तुमचीही मान दुखतेय? 'या' 5 सवयी आजपासून बदला

SCROLL FOR NEXT