Petrol Diesel Rate (8th January) Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Rate (8th January): कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव किती?

Petrol Diesel Price Today 8th January 2024: पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सतत चढ-उतार होत असतो. पण मागील काही काळापासून किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सतत चढ-उतार होत असतो. पण मागील काही काळापासून किमतीत कोणताही बदल झालेला नाही. केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार नवीन वर्षात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घसरण होणार होती. परंतु, यामध्ये अद्याप कोणतेही बदल झालेले नाही.

आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत (Price) किंचित घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. WTI क्रूड घसरुण प्रति बॅरल $ 73.67 वर विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड देखील $ 78.66 प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यासह प्रमुख महानगरातील आजचा भाव.

1. चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर किती?

  • नवी दिल्लीत पेट्रोल (Petrol) 96.72 रुपये प्रति लिटर, डिझेल 90.08 रुपये प्रति लिटर

  • मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

  • कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

  • चेन्नईत पेट्रोल 102.73 रुपये, डिझेल (Diesel) 94.33 रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 105.96 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.48 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 105.88 आणि डिझेल 94.38 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.06 रुपये आणि डिझेल 92.61 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.47 रुपये आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनचालकांनो लक्ष द्या! ठाणे-बेलापूर रोडवर ४ रात्र वाहतूक बंद; काय आहे कारण, पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Weight Loss : आठवड्याभरात बारीक व्हायचंय? रोज फक्त २० मिनिटं करा 'हे' काम, वजनात दिसेल फरक

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT