Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : त्रिग्रही योग! नात्यात पडेल फूट, पैशांची भासेल चणचण; कसा असेल येणारा आठवडा

कोमल दामुद्रे

मेष

प्रगतीचे मार्ग खुले होतील. रखडलेले कामे पूर्ण होतील. आरोग्य चांगले राहिल. लवकरच नोकरी बदलाल.

वृषभ

या आठवड्यात मालमत्ता खरेदी करण्याचा योग आहे. जोडीदारासोबत वाद होतील.

मिथुन

जोडीदारासोबत संवाद होतील. आर्थिक चणचण भासेल. करिअरमध्ये मोठा बदल घडेल.

कर्क

रखडलेली कामे मार्गी लागतील. समाजकार्यात यश मिळेल.

सिंह

बोलताना काळजी घ्यावी. टीर्म वर्क केली तर यश नक्कीच मिळेल.

कन्या

जोडीदारसोबत संवाद साधताना जपून कराल. वाद होण्याची अधिक शक्यता आहे. व्यायाम केल्याने आरोग्य सुधारेल.

तुळ

नोकरीत बढतीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. उधारीचे पैसे मिळतील.

वृश्चिक

व्यवसायात यश मिळेल. या आठवड्यात धार्मिक यात्रा कराल. मुलांची प्रगती होईल.

धनु

नोकरीत नवीन पद मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक प्रगतीमुळे आनंदी राहाल.

मकर

राजकारणात असणाऱ्यांना या आठवड्यात फायदा होईल. जास्त प्रवास करणे टाळा

कुंभ

व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. आरोग्य आणि आनंदाचा लाभ मिळेल. वडिलांचा आशीर्वाद घ्या.

मीन

आरोग्याबाबत निष्काळजीपणा नको. रखडलेल्या नोकरी संबंधित कामात प्रगती होईल.

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Next : ६ जानेवारी, २०२४ आजची रास कोणती? वाचा एका क्लिकवर

येथे क्लिक करा