Petrol Diesel Rate (8th Feb 2024) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (8th Feb 2024): कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या इंधनाचे नवे दर

Petrol Diesel Price Today 8th February 2024 : आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे इंधनाचे दर कमी होतील अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे इंधनाचे दर कमी होतील अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत मागच्या काही काळापासून पतझड पाहायला मिळत आहे.

जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत पुन्हा एकदा $80 च्या जवळ पोहोचली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. काही राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किरकोळ बदल झालेला पाहायला मिळत आहे. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये आजही बदल झालेला नाही. जाणून घेऊया मुंबई-पुण्याचा आजचा पेट्रोल (Petrol) -डिझेलचा भाव (Price)

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

  • मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

  • कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

  • चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 106.01 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.53 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 105.97 आणि डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.19 रुपये आणि डिझेल 92.74 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.47 रुपये आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT