Petrol-Diesel Maharashtra Rate Today, Petrol Diesel Rate (6th Feb 2024) Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Rate (6th Feb 2024): पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा भाव

Petrol Diesel Price Today 6th February 2024 : जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर हे कच्च्या तेलाच्या दरावर ठरवले जातात. मागच्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर हे कच्च्या तेलाच्या दरावर ठरवले जातात. मागच्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली.

आज ब्रेंट क्रूड $80 पर्यंत व्यवहार करत आहे. कच्च्या तेलाचे दर घसरताच भारतीय पेट्रोलियम कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कच्चा तेलाचे दर घसताच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवीन दर (Price) जारी केले.

जागतिक बाजारात पुन्हा एकदा तेजी आली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे $0.40 ने वाढून $77.99 प्रति बॅरल झाली आहे. WTI चा दर देखील आज वाढून $72.73 प्रति बॅरल झाला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटनुसार नेहमीप्रमाणे आजही इंधनाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. जाणून घेऊया मुंबई-पुण्याचा आजचा पेट्रोल (Petrol) -डिझेलचा भाव

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

  • मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

  • कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

  • चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 106.01 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.53 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 106.49 आणि डिझेल 94.45 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 105.97 रुपये आणि डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.19 रुपये आणि डिझेल 92.74 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.47 रुपये आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT