Petrol Diesel Rate (2nd January) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (2nd January): इंधनाच्या तुटवड्यानंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, आजचा भाव काय?

Petrol Diesel Price Today 2nd January 2024: राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करतात. नवीन वर्षात पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करतात. नवीन वर्षात पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये किरकोळ बदल केले जाऊ शकतात.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरुच आहेत. अशातच ट्रक आणि टेम्पो चालक संपावर जाणार असल्यामुळे राज्यात पेट्रोल विक्री बंद राहाणार आहे अशी अफवा पसरवण्यात आली आहे.

काल आतंरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेलची किंमत प्रति बॅरल $77.04 होत्या तर WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $71.65 आहे. भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल (Petrol)-डिझेलच्या किंमती जाहिर केल्या आहेत. जाणून घेऊया आजचा भाव

1. महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे दर

मुंबई (Mumbai)

पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.38 रुपये प्रति लिटर

दिल्ली (Delhi)

पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर तर डिझेल 92.76 प्रति लिटर

चैन्नई

पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 106.22 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.73 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 105.77 आणि डिझेल 92.27 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.51 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 107.45 रुपये आणि डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Clove Benefits: रोज सकाळी खा 1 लवंग आणि 1 वेलची; शरीरात होणारे बदल पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Maharashtra News Live Update: अकोला शहरातील हरिहरपेठ भागात दोन गटात दगडफेक

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

Hill Station: मडगावपासून फक्त 2 किमी अंतरावर आहे हे हिल स्टेशन; मुंबईकरांचं फेव्हरेट डेस्टिनेशन

SCROLL FOR NEXT