Petrol Diesel Rate (2nd Feb 2024) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (2nd Feb 2024): महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव किती? जाणून घ्या राज्यातील नवे दर

Petrol Diesel Price Today 2nd February 2024 : आंतरराष्ट्रीय बाजारात सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेच्या किमती जाहिर केल्या जातात. निवडणुकीच्या पूर्वी पेट्रोल-डिझेलच्या कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु, अद्याप यामध्ये कोणतेही बदल झालेले नाही.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेच्या किमती जाहिर केल्या जातात. निवडणुकीच्या पूर्वी पेट्रोल-डिझेलच्या कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु, अद्याप यामध्ये कोणतेही बदल झालेले नाही.

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली होती. काल आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल ८१ डॉलरच्या पुढे आहे. पण राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या (Diesel) किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तर विविध राज्यांतील शहरांमध्ये तेलाच्या किमतींमध्ये (Price) किरकोळ बदलू शकतात.

ब्रेंट क्रूडचे मार्च फ्युचर्स 0.57% वाढून $82.87 प्रति बॅरल झाले. त्याच वेळी, WTI चे मार्च फ्युचर्स प्रति बॅरल $ 78.08 वर पोहोचले आहेत. जाणून घेऊया मुंबई-पुण्याचा आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

  • मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

  • कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

  • चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 106.17 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.68 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 105.97 आणि डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.43 रुपये आणि डिझेल 92.94 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.47 रुपये आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकच्या येवल्यात दोन बसची समोरासमोर धडक; 8 ते 10 प्रवासी जखमी

Gold Rate: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळे ४०००० रुपयांनी स्वस्त; सुवर्णनगरीतील आजचे दर किती?

मुंबईत चाललंय काय? 600 रुपयांच्या उधारीवरून २ गटात हाणामारी आणि अॅसिड हल्ला

Dearness Allowance: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ होण्याची शक्यता, किती होणार तुमचा पगार?

25 वर्षांपूर्वी केलेल्या घोटाळ्यात अडकला, काँग्रेसच्या आमदाराची थेट तिहार जेलमध्ये रवानगी; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT