Petrol Diesel Rate (18th January) Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Rate (18th January): महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या भावात वाढ, जाणून घ्या राज्यातील आजचे दर

Petrol Diesel Price Today 18th January 2024 : आंतरराष्ट्रीय बाजारात आज पेट्रोल-डिझेलच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तर कच्च्या तेलाच्या किमतीत थोडा चढ-उतार पाहायला मिळाला आहे.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात आज पेट्रोल-डिझेलच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तर कच्च्या तेलाच्या किमतीत थोडा चढ-उतार पाहायला मिळाला आहे.

WTI क्रूड प्रति बॅरल $ 72.85 वर विकले जात आहे त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 77.88 वर व्यापार करत आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. अशातच आज महाराष्ट्रात पेट्रोल (Petrol)-डिझेलच्या किमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. जाणून घेऊया आजच्या किमती

महाराष्ट्रात पेट्रोलचा दर 1.21 रुपयांनी तर डिझेलचा दर 1.17 रुपयांनी वाढला आहे. छत्तीसगडमध्ये पेट्रोलच्या दरात 60 पैशांनी तर डिझेलच्या दरात 59 पैशांनी वाढ झाली आहे. तसेच उत्तर प्रदेश, केरळ, हिमाचल प्रदेश आणि गोव्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत.

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 90.08 रुपये प्रति लिटर

  • मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

  • कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

  • चेन्नईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 105.84 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.36 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 105.97 आणि डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.25 रुपये आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन

Hartalika Fast : हरतालिकेचा उपवास कधी सोडावा? योग्य वेळ काय? जाणून घ्या

Monday Horoscope: गणरायाचे आगमन अन् 'या' ३ राशींचे नशीब चमकणार; धनलाभासोबत मिळेल मोठी खुशखबर!

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

SCROLL FOR NEXT