Petrol Diesel Rate (17th Feb 2024) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (17th Feb 2024) : कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, वीकेंडला घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेल स्वस्त की, महाग?

Petrol Diesel Price Today 17th February 2024 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे अनेक राज्यातील इंधनाच्या दरात बदल झालेला पाहायला मिळाला आहे.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे अनेक राज्यातील इंधनाच्या दरात बदल झालेला पाहायला मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $81.20 आणि WTI क्रूड प्रति बॅरल $76.21 वर व्यवहार करत आहे. तर राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पण राज्यातील विविध शहरांमध्ये तेलाच्या किमतीत किरकोळ बदल झालेला दिसून आला आहे.

देशातील  तेल (Oil) विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन  दर (Price) जाहीर केले आहेत. अशातच महाराष्ट्रात पेट्रोल (Petrol)-डिझेलच्या किमतीत बदल झालेला पाहायला मिळाला आहे.

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेलचा दर ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे.

  • मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर मिळत आहे.

  • कोलकात्यात पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटरवर आहे.

  • चेन्नईमध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर इतका आहे.

2. महाराष्ट्रात इंधनाचा भाव काय?

  • मुंबईमध्ये पेट्रोलचे दर १०६.३१ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर हे ९४.२७ रुपये प्रति लिटर आहेत.

  • पुण्यामध्ये पेट्रोलच्या किंमती १०५.७७ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती ९२.३० रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.

  • नाशिकमध्ये पेट्रोल १०५.८९ रुपये प्रति लिटरने विक्री होतंय. तर डिझेल ९२.४२ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०६.०४ रुपये आणि डिझेलची किंमत ९२.५९ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०८.८४ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९५.५३ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT