Petrol Diesel Rate (15th January) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (15th January): एक लिटर पेट्रोल-डिझेलसाठी आज किती पैसे मोजावे लागतील? पुणे- नागपूरसह राज्यातील नवे दर तपासा

Petrol Diesel Price Today 15th January 2024: देशात पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.अशातच देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहिर केले आहेत.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

देशात पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीवरुन इंधनाचे दर ठरवले जातात. २०१७ पासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी दर १५ दिवसांनी पेट्रोल- डिझेलच्या किमतीत बदल होत होते.

मिळालेल्या माहितीनुसार २०२४ च्या निवडणूकीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल होऊ शकतात. काल सकाळी ब्रेंट कूड प्रति बॅरल $ 78. 32 आणि WTI क्रूड प्रति बॅरल $72.76 वर व्यापार करत आहे. अशातच देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल (Petrol)-डिझेलचे (Diesel) नवीन दर जाहिर केले आहेत. जाणून घेऊया पुणे- नागपूरसह राज्यातील नवे दर तपासा.

1. महानगरातील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई (Mumbai)

पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

दिल्ली

पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर/ डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर/ डिझेल 92.76 प्रति लिटर

चैन्नई

पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.24रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 106.38 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.89 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 106.45 आणि डिझेल 94.41 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.83 रुपये आणि डिझेल 93.33 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.47 रुपये आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT