Petrol Diesel Rate (15th Feb 2024)  Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (15th Feb 2024) : इंधनाच्या दरात बदल, महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त की, महाग?

Petrol Diesel Price Today 15th February 2024 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमातीत काही ठिकाणी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. तर काही ठिकाणी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे तेल कंपन्यांनी किमतीत किंचित बदल केले आहे.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमातीत काही ठिकाणी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. तर काही ठिकाणी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे तेल कंपन्यांनी किमतीत किंचित बदल केले आहे.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या (Oil) किमतीही १ डॉलरने घसरल्या आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत जवळपास $1 ने घसरून $81.60 प्रति बॅरल झाली आहे. डब्ल्यूटीआयचा दर देखील घसरून $76.43 प्रति बॅरल झाला आहे.

देशातील तेल (Oil) विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर (Price) जाहीर केले आहेत. अशातच महाराष्ट्रात पेट्रोल (Petrol)-डिझेलच्या किमतीत बदल झालेला पाहायला मिळाला आहे.

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेलचा दर ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे.

  • मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर मिळत आहे.

  • कोलकात्यात पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटरवर आहे.

  • चेन्नईमध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर इतका आहे.

2. महाराष्ट्रात इंधनाचा भाव काय?

  • मुंबईमध्ये पेट्रोलचे दर १०६.३१ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर हे ९४.२७ रुपये प्रति लिटर आहेत.

  • पुण्यामध्ये पेट्रोलच्या किंमती १०६.१७ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती ९२.६८ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.

  • नाशिकमध्ये पेट्रोल १०६.५४ रुपये प्रति लिटरने विक्री होतंय. तर डिझेल ९३.०५ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०६.११ रुपये आणि डिझेलची किंमत ९२.६६ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०८.७५ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९५.४५ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सीजीपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके मनोज जारंगे पाटील यांच्या भेटीला

80s Retro Trend: मराठी कलाकारांना 80s रेट्रो ट्रेंडची भुरळ; सोनाली ते रितेश-जेनेलियाचे पाहा भन्नाट लूक

२०२९ आधीच मोदी-शहा पायउतार होणार, राऊतांच्या वक्तव्याने दिल्लीच्या राजकारणात मोठा भूकंप

High Blood Pressure: रात्रीच्या वेळी अचानक BP वाढतोय? झोपण्यापूर्वी ही 3 ड्रिंक्स प्या

8th Pay Commission : जुन्या पेन्शनर्ससाठी मोठी अपडेट! PM मोदींकडे थेट मागणी; 8व्या वेतन आयोगात होऊ शकतो बदल

SCROLL FOR NEXT