कोमल दामुद्रे
या आठवड्याच्या सुरुवातीला चांगल्या उत्पन्नामुळे आनंद होईल. कामात सहकार्य मिळेल.
कामात यश मिळेल. सुख-समृद्धी लाभेल. प्रवासाचे योग येतील. आर्थिक लाभ होतील.
सर्व कामात यश आणि चांगली बातमी मिळेल. आत्मविश्वास मजबूत होईल.
खर्चामुळे चिंता वाढेल. कामावर अडथळे निर्माण होतील. कर्ज घेऊ नका. वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागेल.
उत्पन्नाचे स्त्रोत वाढेल, प्रवास घडतील. पैसे कमविणे सोपे होईल.
मित्रांसोबत बाहेर फिरण्याचा प्लान कराल. कामातील अडथळे दूर होतील.
नशिबाची साथ मिळेल. नवीन मालमत्ता खरेदी कराल. जोडीदारासोबत वेळ घालवाल.
अनावश्यक खर्च होऊ शकतो. मुलांकडून मदत मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. वैवाहिक नात्यात दूरावा येईल.
उत्पन्नात वाढ होईल. काम वेळेवर पूर्ण होतील. मुलांचे सहकार्य मिळेल.
डोळ्यांची जळजळ, झोपेची कमतरता जाणवू शकते. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.
खोकला, सर्दी, ऍलर्जी आणि पाय दुखण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्यासोबत तणावाचे वातावरण तयार होईल.
अपेक्षित यश मिळू शकेल. थकवा जाणवेल, प्रेमात यश मिळण्यासोबतच भेटवस्तूही मिळतील.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.