Petrol Diesel Rate (10th Feb 2024) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (10th Feb 2024): वीकेंडला घराबाहेर पडताय? जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर

Petrol Diesel Price Today 10th February 2024 : राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल डिझेलच्या किमती अपडेट करतात. काल आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल डिझेलच्या किमती अपडेट करतात. काल आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 81.49 वर आणि WTI क्रूड प्रति बॅरल $ 76.12 व्यवहार करत आहे. परंतु, राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. राज्यातील विविध शहरांमध्ये तेलाच्या किमतीत किरकोळ बदल दिसून येत आहे.

मागच्या काही काळापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशातील चारही महानगरात किमती जैसे थे च आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना अद्याप दिलासा मिळाला नाहीये. जाणून घेऊया मुंबई-पुण्याचा आजचा पेट्रोल (Petrol) -डिझेलचा भाव (Price)

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 105.85 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.37 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 106.47 आणि डिझेल 94.43 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.72 रुपये आणि डिझेल 93.19 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 107.45 रुपये आणि डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ओमराजे सध्या कोर्टात हजर

Cancer symptoms: शरीरात ही ५ मोठी लक्षणं दिसली तर असू शकतो कॅन्सरचा ट्यूमर

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

SCROLL FOR NEXT