Business Ideas Saam Tv
बिझनेस

Business Ideas : जॉब करुन देखील कमावता येतील लाखो रुपये! दिवसाला १ तासाचा वेळ द्या, व्हाल मालामाल

Business Idea Tips : व्यवसाय करताना आपल्याला अनेक गोष्टींची जोखीम देखील स्वीकारावी लागते. अशावेळी माणसांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागते. जर तुम्हालाही नोकरी व्यतिरिक्त पैसे कमावायचे असतील तर आम्ही तुम्हाला काही बिझनेस आयडीया सांगणार आहोत.

कोमल दामुद्रे

How To Start Business :

हल्ली प्रत्येक जण नोकरी करतो. त्यातून मिळणारे उत्पन्न हे कमी असले तरी, महिन्याला येणाऱ्या पैशांतून घरखर्च चालवावा लागतो. बऱ्याच वेळा बहुतेकांना नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय करण्याची इच्छा असते. परंतु, पुरेशा स्वरुपात भांडवल नसेल तर व्यवसाय करता येत नाही.

व्यवसाय करताना आपल्याला अनेक गोष्टींची जोखीम देखील स्वीकारावी लागते. अशावेळी माणसांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागते. जर तुम्हालाही नोकरी व्यतिरिक्त पैसे कमावायचे असतील तर आम्ही तुम्हाला काही बिझनेस आयडीया सांगणार आहोत. ज्याच्या माध्यमातून तुम्ही चांगले पैसे कमावू शकता. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. एफिलिएट मार्केटिंग

वाढत्या तंत्रज्ञनाच्या युगानुसार एफिलिएट मार्केटिंगद्वारे तुम्हाला चांगली कमाई करता येईल. जर तुम्हाला ग्राफिंक डिझाइन करता येत असेल तर तुम्ही सहज अधिक पैसे (Money) कमावू शकता. Affiliate Marketing मधून कंपन्याच्या (Company) उत्पादनातून जाहिरात करावी लागेल.

2. Reels बनवणे

जर तुमच्या योग्यप्रकारची कला असेल तर तुम्ही रिल्स बनवू शकता. यामार्फत तुम्ही लाखो रुपये कमवाल. जर तुम्हाला स्वयंपाक किंवा इतर गोष्टी परिपूर्णरित्या येत असतील तर त्यावर कंटेंट बनवू शकता. सध्या डिजिटल युगात युट्यूब शॉट्स आणि इंस्टाग्रामची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ट्रेंडिंग विषयांवर रील बनवून अनेक फॉलोअर्स वाढवू शकता. तसेच तुमचे व्हिडिओ चांगले असतील तर अनेक कंपन्या आपल्याला त्या रिलेटेड ऑफर देखील करतात.

3. व्हिडीओ एडिंटीग किंवा कंटेंट रायटर

जर तुम्हाला चांगल्या प्रकारे कंटेंट लिहिता येत असेल तसेच व्हिडीओ देखील बनवता येत असेल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. सध्या फ्रीलान्सचे अनेक नवीन पर्याय उपलब्ध आहेत. यासाठी तुमच्याकडे अनेक नव्या संधी देखील येतील. सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर युजर्सशी संवाद साधून तुम्ही महिन्याला सहज पैसे कमावू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या प्रशासनात पुन्हा उलटफेर; 5 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे बदली?

MHADA House: मोठी बातमी! २३० स्क्वेअर फुटाची घरे असणाऱ्यांना १६०० स्क्वेअर फुटांचे घर मिळणार; म्हाडाचा सर्वात मोठा प्रकल्प कुठे? कोणकोणत्या सुविधा?

Heat wave : महाराष्ट्रात उष्णतेची लाट जीवावर उठली; अकोल्यात देशातील उच्चांकी तापमान

Mamata Banerjee : ममता दीदी सतत चालत का राहतात? काय आहे त्यामागचं रहस्य?

Maharashtra News Live Update: तळेगाव दाभाडेमध्ये पेट्रोल पंपावर डिझेलच्या टँकरला आग; सुदैवाने कोणतीही जीवित झाली नाही

SCROLL FOR NEXT