Gold Silver Price In Maharashtra Saam Tv
बिझनेस

Gold Price Today : सोन्याच्या भावात मोठी उसळी, ग्राहकांचे बजेट बिघडले; जाणून घ्या आजचे नवीन दर

Gold Price Hike Today: सोनं पुन्हा एकदा महागलं आहे. त्यामुळे आज सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला मोठा फटका बसू शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या दोन दिवसांपासून सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याचे भाव गडगडले होते. मात्र आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज सोन्याच्या भावात तेजी आली आहे. सोनं पुन्हा एकदा महागलं आहे. त्यामुळे आज सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला मोठा फटका बसू शकतो.

Goodreturns वेबसाईटनुसार, बुधवारी म्हणजेच आज २९ जानेवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 920 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,30,000 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,610 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 60,880 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 76,100 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,61,000 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,30,000 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 83,000 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 66,400 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,300 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,595 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,285 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,595 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,285 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,595 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,285 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,595 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,285 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,595 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,285 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,595 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,285 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 7,595 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,285 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 7,595 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,285 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,598 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,288 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,598 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,288 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,598 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,288 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

SCROLL FOR NEXT