Gold Price Drop Today saam tv
बिझनेस

Gold Price Today: मोठा दिलासा! सोन्याच्या किमतीत तब्बल 1,740 रूपयांची घसरण, पाहा आजचे दर

Today's Gold Rate: जर तुम्ही सोनं घेण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस उत्तम संधी देतोय. कारण आज सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत. त्यामुळे सोनं खरेदीसाठी आजच संधी साधा!

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत वाढ होताना दिसतेय. त्यामुळे ग्राहक देखील सोन्याची खरेदी करण्यासाठी धजावत नाहीत. मात्र जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर आजचा दिवस अगदी योग्य आहे. याचं कारण म्हणजे आज सोन्याचे भाव चांगलेच गडगडले आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी आज नक्की घराबाहेर पडा.

Good returns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज ४ एप्रिल रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,740 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,17,900 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,415 रुपयांना मिळेल.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 67,320 मिळेल.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 84,150 एवढा आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,41,500 रुपये इतका असल्याची माहिती आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 9,17,900 रुपये किंमतीने विकतंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 91,790 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोनं आज 73,432 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 9,179 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव (1 Gram)

मुंबई

22 कॅरेट सोनं - 8,400 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,164 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 8,400 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,164 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 8,400 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,164 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 8,400 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,164 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 8,400 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,164 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 8,400 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,164 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 8,400 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,164 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 8,403 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,167 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 8,403 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,167 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 8,403 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,167 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eyes Infection : उन्हाळ्यात डोळ्यांच्या आजाराचे प्रमाण वाढले, 'या' लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

Parenting Tips : पालकानों, लहान मुलांना शिकवा या 5 गोष्टी, कोणत्याही संकटांवर हसत करतील मात

E sakal No.1 Marathi Site: ई सकाळचा पुन्हा डंका; साडे सहा कोटी वाचकांनी बनवलं महाराष्ट्रातील नंबर १ न्यूज प्लॅटफॉर्म

जालन्यात लग्नामध्ये जोरदार राडा; बूट लपवण्यावरून नवरा आणि नवरीकडचे वऱ्हाडी भिडले, तुंबळ हाणामारी|VIDEO

Salman Khan: सलमान खानचं जबरदस्त ट्रांसफॉर्मेशन; ६० व्या वर्षी अभिनेत्याने कमी केलं तब्बल ८ किलो वजन

SCROLL FOR NEXT