Apple New Car Google
बिझनेस

Apple ची इलेक्ट्रिक कार येतेय; सेल्फ ड्रायव्हिंग असणार? कधी आणि कुठे होणार लाँच?

Apple Electric Vehicle: अॅपल कंपनी स्मार्टफोनमध्ये नावाजलेली आहे. कंपनी लवकरच आपली इलेक्ट्रिक कार लाँच करणर आहे. कंपनीची ही कार नवीन लूक आणि फिचर्ससह बाजारात उपलब्ध होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Apple Company About To Launch Electric Vehicle:

स्मार्टफोनमध्ये अॅपल कंपनी नावाजलेली आहे. स्मार्टफोननंतर कंपनी आता लवकरच वाहन उत्पादनात पाऊल ठेवणार आहे. कंपनी लवकरच इलेक्ट्रिक बाईक लाँच करणार आहे.

कंपनीच्या या नवीन इलेक्ट्रिक बाइकचे नाव टायटन असणार आहे. कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाहीये. कंपनीच्या या नवीन बाईकची खूप दिवसापासून चर्चा होती. कंपनीची ही बाईक २०२८ मध्ये लाँच केली जाणार आहे. (Latest News)

अॅपल कंपनीने इलेक्ट्रिक कारच्या प्रोजेक्टचे काम २०१५ मध्ये सुरू झाले होते. त्यानंतर कंपनीला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. यानंतर कंपनी आता लवकरच आपली नवीन कार लाँच करणार आहे.

कंपनी सुरुवातीला स्वयंचलित वाहनांवर काम करत होती. ज्यामध्ये स्टेअरिंग व्हील देणार नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, हे शक्य नसल्याने हा प्रोजेक्ट बंद करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टेस्ला आणि अॅपल कार कंपनी आपल्या प्लानमध्ये बदल करत Level 2+ सिस्टीम तयार करत आहे. ही नवीन कार टेस्लाच्या ऑटोपायलट प्रणालीसारखी असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT