budget 2025 fm nirmala sitharaman saam tv
Union Budget 2025 Highlights

Budget 2025 : मोबाईल, टीव्ही, कपडे, औषधं... काय-काय स्वस्त होणार? वाचा

Announcements of Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प २०२५ सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात देशात कोणत्या गोष्टींची किंमत कमी होणार, कोणत्या गोष्टी स्वस्त होणार याची माहिती सीतारमण यांनी दिली आहे.

Yash Shirke

Budget 2025 Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आठवा अर्थसंकल्प सादर करत आहेत. हा अर्थसंकल्प GYAN म्हणजे गरीब, युवा, अन्नदाता आणि नारीशक्ती यांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आल्याची माहिती सीतारमण यांनी दिली आहे. अर्थसंकल्पामुळे काय स्वस्त होणार याबाबत अर्थमंत्र्यांनी घोषणा केली.

काय-काय स्वस्त होणार?

- कॅन्सरची औषधं स्वस्त होणार

- आरोग्य विमा स्वस्त होणार

- वैद्यकीय उपकरणेही स्वस्त होणार

- इलेक्ट्रॉनिक गाड्या स्वस्त होणार

- मोबाईलपण स्वस्त होणार

- टिव्हीचे देशांतर्गत पार्ट्स स्वस्त होणार

- मुलांची खेळणी देखील स्वस्त होणार

- भारतात तयार केलेले कपडे, रेडीमेड कपडे स्वस्त होणार

- चामड्यापासून तयार केलेल्या गोष्टी स्वस्त होणार

- कस्टम ड्युटीतून ३६ महत्त्वाची औषधं वगळली

- ईव्हीचे इंजिन बनवण्यासाठी लागणारा माल स्वस्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT