petrol 
बातम्या

पेट्रोलची दरवाढ थांबणार का ? नंदुरबारच्या नागरिकांचा तीव्र संताप

संजय डाफ, सायली खांडेकर

नंदुरबार : एकीकडे कोरोनाने Corona आणि लॉकडाऊनमुळे Lockdown सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालं आहे. तर दुसरीकडे महागाई Inflation शिख्ररावर पोहचायला लागली आहे. गेल्या वर्षभराच्या कालखंडात इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. Will petrol price hike stop Intense anger of the citizens of Nandurbar

हे देखील पहा -

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती खालावल्या असताना देखील कोरोना संकटाने जवळपास दोन वर्षाच्या काळात सामान्य नागरिकांना पुरतं बेजार केलं असतानाच रोज रोज वाढणारे पेट्रोल Petrol  डिझेलचे Diesel दर आता डोकेदुखी ठरू लागले आहेत. 

ग्रामीण भागातील शेतकरी,शेतमजूर आणि एकूणच गरीब जनता यांना मोटारसायकल सुरु करताना विचार करावा लागत आहे. देशात मात्र केंद्र आणि राज्य सरकार सामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच झळ पोहचवत आहे. सामान्य नागरिकांनी कितीही ओरड सुरु केली असली तरी पेट्रोल आणि डिझेल चे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. Will petrol price hike stop Intense anger of the citizens of Nandurbar

इंधन Fuel दरात होणारी दरवाढ Price Increase हि महागाईला आमंत्रण देणारी पूरक व्यवस्था आहे. असे असताना देखील पेट्रोल डिझेल चे भाव काही कमी होण्याचे संकेत दिसत नाहीत. एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे पेट्रोल,डिझेल,गॅस,खाद्यतेल,जीवनावश्यक वस्तूंमध्ये होणारी भाववाढ!

महागाईच्या संकटात सर्वसामान्य शेतकरी माणसांनी जगायचे कसे असा प्रश्न आता सामान्य नागरिक केंद्र सरकारला विचारत आहेत. कोरोना लॉकडाऊन मध्ये शेतकऱ्यांच्या भाजीपाला व धान्य मालाला योग्य भाव मिळत नसल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. Will petrol price hike stop Intense anger of the citizens of Nandurbar

सरकार पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ करत असेल तर सोबत शेतकऱ्यांच्या भाजीपाला व धान्य मालाला ही दरवाढ द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पहा...जनतेचा आवाज...फक्त साम टिव्हीवर..

Edited By : Krushnarav Sathe 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup Squad : शुभमन गिलचा पत्ता कट, २ वर्षांपासून संघाबाहेर असणाऱ्या खेळाडूची सरप्राईज एन्ट्री

Chutney Recipes: 2025 मध्ये जिभेचे चोचले पुरवणाऱ्या या 5 चटण्या, नवीन वर्ष सुरू होण्याआधी नक्की ट्राय करा

Shocking : पीजीमध्ये राहणारी तरुणी दारू पिऊन आली, घरमालकाने तिच्यासोबत केलं भयंकर कृत्य; पुण्यात खळबळ

T20 World Cup India Squad : टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड, गिलचा पत्ता कट, कुणाला मिळाली संधी, कुणाचा पत्ता कट?

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे यांच्यासमोर वसंत मोरे करणार पुणे महापालिकेची पोलखोल

SCROLL FOR NEXT