Monsoon update of Maharashtra 
बातम्या

मान्सून केरळात दाखल; आता महाराष्ट्रात पहिल्या पावसाची प्रतीक्षा

अक्षय कस्पटे

मुंबई : एखाद्या चातक पक्षी ज्याप्रमाणे पावसाची Rain वाट पाहतो त्याचप्रमणारे वाट पाहणाऱ्या बळीराजाला लवकरच आल्हाददायक दिलासा मिळणार आहे. केरळात Kerala मान्सूनचे आगमन झाले आहे. अंदाज वर्तविला आहे, पुढील काही दिवसांत म्हणजेच ११ जून ला मान्सून महाराष्ट्रात Maharashtra दाखल होणार आहे. मुंबई Mumbai मध्ये १५ जून पर्यंत मान्सून दाखल होईल तर संपूर्ण महाराष्ट्रात १५ ते २० जूनच्या दरम्यान मान्सूनचे आगमन होईल. Monsoon update of Maharashtra

२१ मे रोजी अंदमान Andaman बेटांवर मान्सून दाखल झाला होता. बंगालच्या उपसागरात Bay of Bengal ‘यास’ Yass चक्रीवादळ तयार झाल्यामुळे मान्सूनला चाल मिळाली. श्रीलंकेसह मालदीव आणि कोमोरीन समुद्राच्या काही भागांत गुरुवारी मान्सूनने वाटचाल केली.

हवामान विभागाच्या Meteorological Department सुधारित अंदाजानुसार, मान्सून जून ते सप्टेंबर मध्ये सर्वसाधारण म्हणजेच १०१ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रासह मध्य भारतात १०६ टक्के पावसाची शक्यता आहे. या चांगल्या पावसाच्या बातमीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे.

दुसरीकडे, सातत्याने अवकाळी पावसाचा तडाखा महाराष्ट्राला मात्र मागील काही दिवसांपासून बसत आहे. 

हवामान खात्याचा मुंबई, ठाण्यालाही इशारा

अवकाळी पावसाचे ढग मुंबई Mumbai आणि ठाणे Thane परिसरातही दाटले आहे. याठिकाणी आज पाऊसध्या धारा पडणार की नाही ? याची स्पष्टता काही तासांतचं येईल. तरी घराबाहेर पडताना हवामान विभागाकडून खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

Edited By- Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT