बातम्या

सोशल मिडीयावर झपाट्याने व्हायरल होत असलेला बीपीसीएलचा तो व्हीडिओ फेक असल्याचे उघडकीस  

सकाळ न्यूज नेटवर्क

चेंबूरच्या बीपीसीएल स्फोटानंतर एक फेक व्हीडिओ व्हायरल करण्यात आला होता. या व्हायरल व्हीडिओमागील सत्य असत्य साम टीव्हीनं शोधून काढलंय. व्हायरल झालेला व्हीडिओ हा भारतातला नसून तो 2012 मधला असल्याचं सांगण्यात आलंय.

यू-ट्यूबवर हा व्हीडिओ 2013मध्ये अपलोड करण्यात आलाय. हा व्हीडिओ चेंबूरचा असल्याचं सांगून तो खपवण्यात आला. पण साम टीव्हीनं या व्हीडिओचं सत्य शोधून काढलंय. साम टीव्हीनं विश्वासार्हता जपत या व्हीडिओची सत्यता शोधून काढलीय. काही जणांनी व्हीडिओची पडताळणी न करता व्हीडिओ दाखवून सनसनाटी निर्माण करण्याचा साम टीव्हीचा हेतू नव्हता. 

साम टीव्हीनं य़ा व्हीडिओचं मूळ शोधलं असता तो भारतातला नसल्याची माहिती समोर आलीय. काहींनी सर्वात आधी बातमी देण्याच्या नादात विश्वासर्हता गमावण्याचा प्रकार केलाय. पण साम टीव्हीनं बातमीशी आणि सत्याशी असलेली बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ सांगलीत दाखल

Ayush Badoni Runout: आयुष बदोनी खरंच आऊट होता का? वाचा नेमकं काय घडलं

Sanjay Nirupam : संजय निरुपम यांची २० वर्षांनंतर घरवापसी; दोन दिवसात करणार शिवसेनेत प्रवेश

CSK vs PBKS: चेन्नई- पंजाबमध्ये चुरशीची लढत! कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेट रेकॉर्ड

Mumbai Local Wadala CSMT | वडाळा-सीएसएमटीची वाहतूक बंद! कधीपर्यंत वाहतूक बंद?

SCROLL FOR NEXT