बातम्या

'शिवसेनेच नवनीत राणा यांना निवडून आणलं'

सकाळ न्यूज नेटवर्क

अमरावती : लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार यांना शिवसैनिकांनीच पाडलं का? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. अमरावतीत शिवसेनेतली अंतर्गत वाद उफाळला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर उद्या रविवारी अमरावतीच्या पदाधिकारी आणि शिवसेनीकाची बैठक बोलावली आहे.

शिवसेनेचे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनंतराव अडसूळ यांचा पराभव शिवसेनेचे माजी खासदार अनंतराव गुढे यांनी केलेल्या गदारींमुळेच झाल्याची तक्रार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे अभिजीत अडसूळ यांनी केली आहे.

नवनीत रवी राणा यांचा विजय आणि आभार रॅली मधील माजी खासदार अनंतराव गुढे यांचा पत्नीने खासदार नवनीत रवी राणा यांचा सत्कार करून दिलेल्या शुभेच्छा. याचे व्हिडिओ, तसंच फोटोग्राफ मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हवाली करण्यात आले आहेत. आनंदराव अडसूळ यांच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या रविवारी मातोश्रीवर बेठक बोलावली आहे.या बेठकीला अनंतराव गुढे यांना तातडीनं बोलवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

Web Title: Shivsena Ex MLA alleges on Shivsena EX MP Anantrao Guddhe
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Alert: राज्यात पुढील ४ दिवसांत उष्णतेची लाट येणार; मे महिन्याचा पहिला आठवडा 'ताप'दायक ठरणार

Petrol Diesel Rate 29th April 2024: पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल? जाणून घ्या देशासह महाराष्ट्रातील आजचे भाव

Narendra Modi: PM मोदींची आज पुण्यात सभा, शहरातील अनेक रस्ते राहणार बंद; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय; आम आदमी पक्षाचा गंभीर आरोप

Amit Shah Fake Video: अमित शहांच्या भाषणाचा बनावट व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते आक्रमक, पोलिसांत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT