sangli leopard
sangli leopard 
बातम्या

सांगलीत पुन्हा बिबट्याची दहशत !

साम टीव्ही न्यूज .

सांगली - नजिकच्या कसबे डिग्रज आणि आसपासच्या परिसरात बिबट्या  Leopard दिसल्याची चर्चा पसरली आहे. शेताच्या लगत बिबट्या दिसल्याचे काही ग्रामस्थांचे मत आहे. तर या ठिकाणी बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे हा बिबट्या असल्याची चर्चा सगळीकडे सुरू असून वन विभागाने Forest Department यानंतर घटनास्थळी तातडीने धाव घेत बिबट्याचा शोध सुरू केला आहे. मात्र नागरिकांमध्ये भीतीचे terror वातावरण निर्माण झाले आहे. Leopard terror in Sangli again

सांगली Sangli शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या कसबे डिग्रज आणि आसपासच्या परिसरामध्ये बिबट्या आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सकाळी काही ग्रामस्थांना गावातील शेतात बिबट्या दिसल्याची चर्चा सुरू झाली आणि काही वेळात ही बातमी परिसरात पसरली.

त्यामुळे कसबे डिग्रज परिसरांमध्ये त्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी ग्रामस्थांनी सकाळ पासून सुरुवात केली होती. तर गावालगतच्या शेताजवळ काही ठसे आढळून आले. याची माहिती मिळताच वनविभाग व प्राणी मित्रांनी कसबे डिग्रज परिसरात धाव घेत ठश्यांची पाहणी करत परिसरामध्ये बिबट्याचं आला आहे का ? याचा शोध सुरू केला. Leopard terror in Sangli again

हे देखील पहा -

त्यामुळे बिबट्या आल्याची जोरदार चर्चा सांगली शहरासह परिसरामध्ये पसरलेली आहे. काही महिन्यांपूर्वीच सांगली शहरांमध्ये बिबट्या आल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा सांगलीत बिबट्या दिसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : Ajit Pawar यांना पुतण्या Yugendra Pawar देणार आव्हान?

Today's Marathi News Live : अमोल किर्तीकर यांच्या पत्नीचाही शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अर्ज दाखल

Special Report : Sharad Pawar यांनी गल्ली ते दिल्ली पर्यंत फोडला घाम!

Special Report | काळ आला होता पण...हेलिकॉप्टर दुर्घटनेत अंधारे बचावल्या Jayant Patil सुद्धा सुखरूप

Special Report | Sushma Andhare यांचं हेलिकॉप्टर क्रॅश, अंधारे थोडक्यात बचावल्या

SCROLL FOR NEXT