बातम्या

लवकरच पनवेलहून थेट गोरेगाव लोकल

सकाळ न्यूज नेटवर्क

लवकरच पनवेल ते गोरेगाव लोकलसेवा सुरू करण्यात येणार आहे...   सध्या पनवेलवरून अंधेरी लोकल सुरू आहे. गोरेगावपर्यंत प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अंधेरी स्थानकात उतरून लोकल बदलावी लागत होती. यामुळे रेल्वे प्रशासनाने थेट गोरेगावपर्यंत लोकल मार्गस्थ करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून पनवेल-गोरेगाव लोकलसाठीची चाचणीपूर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याने येत्या काही महिन्यांत चाचणी यशस्वी करून लोकल सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. 
पनवेल-गोरेगाव लोकल चाचणी घेण्यासाठी मार्गाची तपासणी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या तपासणीअंती पनवेलवरून गोरेगाव लोकल मार्गस्थ होणार असल्याने हार्बरवासीयांना लोकल बदलण्याच्या त्रासातून सुटका मिळेल. 

Web Title : harbour railway commuters will be able to travel from goregaon to panvel without switching trains

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Fire News : कचरा जाळल्याने चारचाकी गाड्यांना आग; दोन गाड्यांचे मोठे नुकसान

Gurucharan Singh : गुरूचरण सिंह बेपत्ता होण्याच्या आदल्या दिवशी कुठे होता? वडिलांनी सांगितली सर्व घटना

Facial केल्यानंतरही चेहरा काळपट दिसतोय ?Glow टिकवण्यासाठी 'या' काळजी घ्या

Indrayani River Bridge : इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करा, कार्ला मळवली ग्रामस्थ आक्रमक

Sharad Pawar Health: शरद पवारांच्या प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट; आमदार रोहित पवारांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT