Facial केल्यानंतरही चेहरा काळपट दिसतोय ?Glow टिकवण्यासाठी 'या' काळजी घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येकजण

महिलेपासून ते आता पुरुषांपर्यंत दोघेजण आपल्याला फेशियल करताना दिसून येतात.

Everyone | Yandex

योग्य वेळ

फेशियल साधारण संध्याकाळी किंवा रात्री करावे.

Right Time | Canva

उन्हात जाणे टाळावे

फेशियल केल्यानंतर शक्यतो त्यात दिवशी उन्हात जाणे टाळावे.

Avoid going in the sun | Canva

मॉइश्चरायझर

फेशियल केल्यानंतर कोणतेही मॉइश्चरायझर वापरावे.

Moisturizer | Yandex

ज्यूस

फेशियल केल्यानंतर व्हिटॅमिन सी असलेले ज्यूस प्यावे.

Juice | Canva

स्क्रब

तुम्हीही फेशियल केल्यानंतर आठवड्यातून एकदा स्क्रब करावे.

Scrub | Canva

पाणी

भरपूक प्रमाणात पाणी प्यावे.

Water | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Canva

NEXT: योगा करताना 'या' चुका टाळा अन्यथा होतील गंभीर परिणाम

Yoga Tips | Canva