Yoga Tips: योगा करताना 'या' चुका टाळा अन्यथा होतील गंभीर परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दररोज

चांगल्या आरोग्यासाठी दररोज योगा करणे चांगले समजले जाते.

Daily | Yandex

सर्वजण

लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण योगा करु शकतात.

Everyone | Yandex

पहिल्यांदा योगा करताना

मात्र पहिल्यांदा योगा करताना तुम्हीही या चुका करत नाही ना याची काळजी घ्या.

first time | Social Media

रिकाम्या पोटी

कधीही योगा करताना रिकाम्या पोटी करावा. योगा करण्याअगोदर साधारण तास आधी काहीही खाऊ नका.

Empty Stomach | Social Media

माहिती नसणे

योगासंबंधित संपूर्ण माहिती घेऊनच योगा करण्यास सुरुवात करावी, अपूर्ण माहिती तुमच्यासाठी हानिकारक ठरु शकते.

Lack of knowledge | Social Media

वॉर्म अप

योगा करण्यापूर्वी प्रत्येकाने वॉर्म अप करणे गरजेचे आहे,कधीही थेट योगा करण्यास सुरुवात करु नये.

Warm Up | Social Media

सैलसर कपडे

योगा करताना कधीही घट्ट कपडे परिधान करु नये, कायम शैलसर कपडे परिधान करणे.

Loose clothes | Social Media

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: पिकलेली की कच्ची, कोणती केळी आरोग्यासाठी फायदेशीर ?

Health Tips | Canva