gold-price-1584010276.jpg
gold-price-1584010276.jpg 
बातम्या

सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घट   

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - सोने Gold आणि चांदीच्या Silver किमतींमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घट झाल्याचे पाहायला मिळाले. मागील सत्रात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज भारतीय बाजारांमध्ये सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये घट झाली आहे. Gold and silver prices fall for third day in a row

एमसीएक्सवर सोन्याचा वायदा ०.१०टक्के टक्क्यांनी घसरुन ४८,६२७ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला असून चांदी ०.२१टक्के टक्क्याच्या घसरणीनंतर ७०,६६३ रुपये प्रति किलोग्रॅमवर आली आहे. या घसरणीनंतर दोन दिवसातच सोनं १००० रुपयांनी स्वस्त झाले आहे.

मागील सत्रात भारतात सोन्याच्या दरात २ टक्के म्हणजेच ९५० रुपये प्रति १० ग्रॅम घसरण झाली होती. तर, चांदीच्या दारात  २.५ टक्क्यांनी म्हणजेच १८०० रुपयांनी घट झाली आहे. जागतिक बाजारात अमेरिकी बॉन्डमध्ये आलेल्या घसरणीनंतर सोन्याचे दर दोन आठवड्याच्या निच्चांकावर गेले. Gold and silver prices fall for third day in a row

हे देखील पहा -

मागील सत्रात झालेल्या दोन टक्के घसरणीनंतर सोन्याच्या हजर बाजारातील किमती ०.४ टक्क्यांनी घसरुन १,८६२.६८ डॉलरवर आल्या आहेत.आज सोन्याच्या किमतीत ०.१० टक्क्यांची घसरण आली. यानंतर दहा ग्रॅम सोन्याचे भाव ४८,६२७ रुपयांवर आले असून चांदीच्या किमतीत ०.२१ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. यानंतर चांदीच्या किमती ७०,६६३ रुपये प्रतिकिलोवर ट्रेड करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

SCROLL FOR NEXT