बातम्या

 बॉलिवूडमध्ये असा साजरा झाला  ‘करवा चौथ’; मग पाहा अनुष्का-विराट, प्रियंका, ऐश्वर्याचे फायरल फोटो...

सकाळ न्यूज नेटवर्क

सगळीकडे करवा चौथचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. बॉलिवूड अभिनेत्रींनीही पतीच्या दीघार्युष्यासाठी हे व्रत केला. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने पती विराट कोहली याच्या दीर्घायुष्यासाठी ‘करवा चौथ’चे व्रत केले. 

यात विशेष म्हणजे, यावेळच्या फोटोमद्धे  अनुष्कासोबतच  विराटनेही  त करवा चौथचा उपवास केला.  असे अनुष्काने त्यावेळीच्या फोटोसह  सांगीतले. 

प्रियंका चोप्रा हिनेही लॉस एंजिल्समध्ये ‘करवा चौथ’सेलिब्रेट केला. 
प्रियंकाचा पती निक जोनास सध्या टूरवर आहे. प्रियंका निकच्या कॉन्सर्टमध्ये ‘करवा चौथ’ सेलिब्रेट करण्यासाठी पोहोचली.


आजचा ‘करवा चौथ’  अस्मरनीय राहील , असे तिने फोटो शेअर करताना लिहिले.  

   
ऐश्वर्या राय बच्चन, जया बच्चन, श्वेता बच्चन सोनाली बेंद्रे आदींनी एकत्र येत ‘करवा चौथ’ साजरा केला. 


यावेळी सगळ्या जणी पारंपरिक रूपात दिसल्या. 


बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिनेही पती राज कुंद्रासाठी ‘करवा चौथ’चे व्रत केले.

राजचे आशीर्वाद घेतानाचा फोटो तिने शेअर केला आहे.   

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT