bacchu kadu
bacchu kadu  
बातम्या

युट्युब चॅनलला सिल्व्हर प्ले बटन प्राप्त होणारे बच्चू कडू राज्यातील पहिले नेते

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

अकोला : राज्याचे राज्यमंत्री State Minister तथा अकोला Akola जिल्ह्याचे पालकमंत्री Guardian Minister ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू Bacchu Kadu यांच्या यु ट्यूब YouTube चॅनलला Channel आज यु ट्यूब कडून मानाचे सिल्व्हर प्ले बटन प्रदान करण्यात आले. Bacchu Kadu is the first leader in state to receive a silver play button on YouTube channel

यु ट्युबच्या अमेरिकेतील कार्यालयाकडून प्राप्त पत्राचा आज कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकार केला. समाज माध्यमांमध्ये बच्चू कडू हे लोकप्रिय Popular नेते असून त्यांना मोठी फॉलोअरशिप Followership लाभली आहे.

यु ट्यूब वर त्यांना एक लाख 87 हजार फॉलोअर्स Followers आहेत. या शिवाय ट्विटर Twitter 2 लाख 51 हजार, फेसबुकवर Facebook 7 लाख 2 हजार फॉलोवर व इंस्टाग्राम Instagram 3 लाख 20 हजार यासारख्या माध्यमांवरही बच्चू कडू यांना फॉलोअर्स आहेत.

हे देखील पहा -

हे लोकांचे प्रेम आणि आपल्या बद्दल असलेला जिव्हाळा असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले तर सोशल मीडिया Social Media मध्ये आम्ही मागे नसून यासाठी अमित वानखडे आणि टीम यांनी चांगली मेहनत केल्याचे त्यांनी सांगितले. युट्युब कडून सन्मान मिळालेले बच्चू कडू हे राज्यातील पहिलेच राजकीय नेते आहेत. 

Edited By : Krushnarav Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : वादविवाद टाळा, बेताने वागा; वृषभसह ४ राशींना आज 'या' गोष्टी घ्यावी लागणार काळजी

Rashi Bhavishya : 'या' राशींना आज मिळेल सुखाचा गारवा, वाचा राशिभविष्य

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

SCROLL FOR NEXT