The accused who smuggled the peacocks was handed over to the Forest Department 
बातम्या

मोरांची तस्करी करणारा आरोपी वन विभागाच्या ताब्यात; २ जण फरार 

रसिका बागवे

जालना : जालन्यामध्ये Jalna मोरांची peacocks तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन मोरांसह मोरांची तस्करी करणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीला ग्रामस्थांनी वन विभागाच्या Forest Department ताब्यात दिलं आहे. The accused who smuggled the peacocks was handed over to the Forest Department

दोन आरोपी मात्र, फरार झाले आहेत. जालन्यातील भोकरदन Bhokardan तालुक्यातील मुठाड Muthad गावात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुठाड येथील गायरान जमिनीवरील रानात मोरांचा वावर आहे. या ठिकाणी ३ तस्करांनी जाळे टाकून मोरांना जिवंत मारल्याचा प्रकार गुरख्यांच्या नजरेस आला. यावेळी, गुरख्यांनी या तस्करांना हटकवलं असता.

हे देखील पहा 

घटनास्थळावरून पळ काढल्यानंतर ग्रामस्थांनी ५ किलोमीटरचा पाठलाग Chase करून एका तस्करासह दोन मोरांना ताब्यात घेतलं आहे. इतर दोन तस्कर पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. यानंतर ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून दोन मृत Dead मोरांसह एका तस्कराला वन विभागाच्या ताब्यात दिलं आहे. दरम्यान वन विभागाने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Edited By- Digambar Jadhav
 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amitabh Bachchan : बिग बींनी स्टाफला दिलेलं दिवाळी गिफ्ट पाहून नेटकरी संतापले, म्हणाले- 'लज्जास्पद...', VIDEO व्हायरल

Hand Sanitizer Cancer Risk: वारंवार सॅनिटायझर वापरल्याने कॅन्सरचा धोका वाढतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Crime News : चक्रीने घात केला! ऑनलाईन गेमिंगच्या आहारी जाऊन तरुणाची आत्महत्या, काय आहे प्रकार?

Eknath Khadse: मोठी बातमी! एकनाथ खडसे यांच्या घरी जबरी चोरी, कपाटं फोडून चोरट्यांकडून मुद्देमाल लंपास

Maharashtra Live News Update: रवींद्र धंगेकर घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

SCROLL FOR NEXT