Mahabaleshwar Strawberry News saam tv
ऍग्रो वन

Mahabaleshwar Starwberry News : महाबळेश्वरातील स्ट्राॅबेरी उत्पादकांवर आभाळ काेसळले

यंदा एकटया महाबळेश्वर तालुक्यात साडे तीन हजार एकरवर स्ट्राॅबेरीची लागवड झाली आहे.

ओंकार कदम

Mahabaleshwar News :

गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात (uncertain rain western maharashtra) अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्याचा फटका महाबळेश्वरातील स्ट्राॅबेरी उत्पादकांना बसू लागला आहे. अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरीवर रोग पडण्याची चिन्हं दिसू लागली आहे. (Maharashtra News)

सातारा जिल्ह्यात देखील गेले दाेन दिवस अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे काही भागात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना पहायला मिळत आहेत. यामध्ये प्रामुख्याने महाबळेश्वरातील स्ट्रॉबेरीच्या पीकाचे मात्र काही प्रमाणात उत्पन्नावर परिणाम होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या हंगामात वेळेत लागवड झाली आहे. एकटया महाबळेश्वर तालुक्यात साडे तीन हजार एकरवर स्ट्राॅबेरीची लागवड झाली आहे. ऐन दिवाळीच्या हंगामात अवकाळी पाऊस झाल्याने शेतक-यांची चिंता वाढली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar : पावसाळ्यातील स्वर्ग! 200 फूट उंचीवरून कोसळणारा संभाजीनगरचा धबधबा पर्यटकांना घालतो भुरळ

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार,अधिवेशनात 10 विधेयके मांडणार: मुख्यमंत्री

Maharashtra News Live Update: पहिल्याच पावसात महाडच्या रस्त्यावर पाणी साचले

पोहण्याचा मोह जीवावर बेतला! नीरा- देवघर धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

Omraje Nimbalkar: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ओमराजे निंबाळकर शिंदेसेनेत जाणार

SCROLL FOR NEXT