अखेर उजनी धरण पोहोचले प्लस सात टक्क्यांवर भारत नागणे
ऍग्रो वन

अखेर उजनी धरण पोहोचले प्लस सात टक्क्यांवर

भिमा खोऱ्यात मागील २४ तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

भारत नागणे

पंढरपूर : भिमा Bhima खोऱ्यात मागील २४ तासापासून मुसळधार पाऊस Heavy rain सुरू आहे. पावसाचे पाणी उजनी धरणात Ujani dam येत असल्याने, धरणाच्या पाणी Water पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. माइनस मध्ये असलेले धरण गुरुवारी ७ टक्‍क्‍यांनी प्लस मध्ये आले आहे.

हे देखील पहा-

धरणाची पाणी पातळी वाढल्याने, सोलापूर Solapur, पुणे, नगर Nagar जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना farmers दिलासा मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेली उजनी धरण उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यांमध्ये माइनस ३३ टक्क्यांवर गेली होती. गेल्या २- ३ दिवसांपासून पुणे जिल्ह्यासह भीमा खोऱ्यात जोरदार पाऊस सुरू आहे.

पुणे जिल्ह्यामधील काही धरणे ओव्हरफ्लो Overflow झाल्याने, धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी उजनी धरणात येत असल्याने, पाणी पातळीत वाढ झाली आहे. उजनी धरणात सध्या दौंड Daund या ठिकाणी १५ हजार ३८४ क्युसेक तर बंडगार्डन Bundgarden येथून २७ हजार ६२७ क्युसेक विसर्ग होत आहे. यामुळे धरणाच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ सुरू आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT