Cotton  Saam tv
ऍग्रो वन

Yavatmal : यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कापूस खरेदी केंद्र सुरु करा : उद्धव ठाकरे गटाची मागणी

कापसाला शासनाने सात हजार वीस रूपयांचा हमीभाव दिल्यानंतर साडे हजार रूपयाने कापसाची खरेदी केली जात आहेत.

Siddharth Latkar

- संजय राठाेड

Yavatmal News :

यवतमाळ जिल्ह्यात कापसाला याेग्य दर मिळत नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (uddhav thackeray faction) आक्रमक झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सोळाही तालुक्यात कापूस खरेदी केंद्र (cotton purchase center) उघडण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते किशोर राठोड यांनी केली आहे. (Maharashtra News)

अवकाळी पावसानंतर कापसाचे दर कोसळले आहेत. कापसाचे दर हमीदराच्याही खाली आले असून यातून कापूस उत्पादक शेतकरी लुटला जात आहे. कापसाला शासनाने सात हजार वीस रूपयाचा हमीभाव दिल्यानंतर साडे हजार रूपयाने कापसाची खरेदी केली जात आहेत. यामुळे शेतकरी नैराश्याच्या गर्गेत जाण्याचा धोका आहे.

या स्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील सोळाही तालुक्यात कापूस खरेदी केंद्र उघडण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते किशोर राठोड यांनी केली आहे.कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे राजकारणी नेत्यांनी दुर्लक्ष केल्याने शेतकरीवर्ग कधी नव्हे एवढा संकटात आल्याचे राठोड यांनी म्हटले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT