rise in turmeric price at risod bazar samiti near washim saam tv
ऍग्रो वन

Turmeric Price : हळद तेजीत, शेतकरी सुखावला; जाणून घ्या दर

रिसाेड बाजार समितीत यापूर्वी (२९ फेब्रुवारी) हळद कांडी १४ हजार ते १२ हजार ३०० रुपये तसेच हळद गटूला १३ हजार ते १२ हजार ३०० रुपये इतका दर मिळत हाेता.

Siddharth Latkar

- मनोज जयस्वाल

Washim :

वाशिम जिल्ह्यातील रिसोड बाजार समितीत (risod bazar samiti) आता हळदीला उत्तम दर मिळू लागला आहे. यामुळे शेतक-यांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून घरामध्ये साठवून ठेवलेली हळद (turmeric) रिसाेड बाजार समितीत येऊ लागली आहे. हळद कांडीला सध्या 17 हजार 100 रुपये प्रतिक्विंल दर मिळू लागला आहे. याबराेबरच हळद गटूला 15 हजार रुपये प्रति क्विंटल दर आहे. (Maharashtra News)

रिसाेड बाजार समितीत यापूर्वी (२९ फेब्रुवारी) हळद कांडी १४ हजार ते १२ हजार ३०० रुपये तसेच हळद गटूला १३ हजार ते १२ हजार ३०० रुपये इतका दर मिळत हाेता. यामुळे शेतक-यांनी हळदीच्या दराची प्रतिक्षा केली हाेती.

आता रिसाेड बाजार समितीत ८५० क्विंटल पोत्याची आवक झाली. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे हळद शिल्लक हाेती त्यांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र हाेते. सध्या हळदीच्या कांडीचा भाव 17 हजार रुपयांपर्यंत गेला आहे. यामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT