maval, rain, rice, kharip crop, rice cultivation saam tv
ऍग्रो वन

लोकगीते गाऊन शेतकऱ्यांची मावळात चारसूत्री भात लागवड सुरू

पावसाने पाठ फिरवल्याने काही ठिकाणी शेतीची कामे रखडली आहेत.

दिलीप कांबळे

मावळ : महाराष्ट्र शासन (maharashtra government) कृषि विभागाच्या खरीप हंगामाला (kharip hangam) सुरुवात झाली आहे. मावळातील (maval) कुसगाव पमा पारंपरिक पद्धतीने लोकगीते गाऊन शेतकरी चारसूत्री भात (rice) लागवड करीत आहेत. ही लागवड कृषि अधिकारी स्मिता कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. (maval latest marathi news)

चारसूत्री लागवडीमुळे भाताच्या उत्पादनात वाढ होत असल्याने शेतकरी या लागवडीला जास्त पसंती देत आहेत. चारसूत्री लागवडीत भाताच्या पेंढ्याची राख चिखलणीच्या वेळेस, हिरवळीच्या खतांचा वापर, दोरीच्या साहाय्याने 15 बाय 25 सेंटी मीटर अंतरावर भात लावणे, युरिया ब्रिकेटचा वापर ह्या चारसूत्राचा वापर केला जातो.

त्यामुळे इंद्रायणी भाताचा वाण यांच पिकं मोठया जोमाने येतं. तालुक्यात सध्या विहीर, बोरिंग तसेच नदीच्या पाण्यावर चार सूत्री भाताची लागवड करण्याची लगबग सुरू आहे. पावसाने पाठ फिरवल्याने काही ठिकाणी शेतीची कामे रखडली आहेत. दरम्यान भाताची लागवड करताना शेतकरी पारंपरिक पद्धतीने लोकगीते गात असल्याने नवख्यांना त्याचे अप्रुप वाटत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नारळी पौर्णिमा अन् राखी पौर्णिमा कधी आहे? भद्रा आणि चंद्रग्रहणामुळे कन्फ्यूजन वाढलंय? जाणून घ्या शुभ मुहूर्त

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! भारताच्या नंदनवनात आणखी एक वंदे भारत ट्रेन धावणार; कोणत्या स्टेशनवर थांबणार?

Maharashtra News Live Update: सोलापुरातील विडी उद्योजकांचा महाराष्ट्र सोडून तेलंगणात जाण्याचा ईशारा

Toxic Movie: यशच्या 'टॉक्सिक'ची जोरदार क्रेझ; ॲडव्हान्स बुकिंगमधूनच केली इतक्या कोटींची कमाई

August 31 Deadline: 31 ऑगस्टपूर्वी ही 4 कामं करा, नाहीतर भरावा लागू शकतो दंड!

SCROLL FOR NEXT