Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Parbhani News : सीसीआयच्या नियम अटीत अडकला कापूस; तीन महिन्यांत केवळ २१ हजार क्विंटल कापसाची खरेदी

Parbhani News : यंदा कापसाचे उत्पादन बऱ्यापैकी झाले आहे. मात्र कापसाला अपेक्षित दर मिळाला नाही. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

राजेश काटकर

परभणी : कापूस खरेदीसाठी शासनाने सीसीआय केंद्र सुरु केले. मात्र सीसीआयच्या नियम अटींमुळे कापूस खरेदी अडकली. (Parbhani) यामुळे मानवत कापसाचे बाजारभाव हमीदराजवळ आले असताना दोन महिन्यांत सीसीआयने केवळ २१ हजार क्विंटल (Cotton) कापसाची खरेदी केल्याचे समोर आले आहे. (Tajya Batmya)

यंदा कापसाचे उत्पादन बऱ्यापैकी झाले आहे. मात्र कापसाला अपेक्षित दर मिळाला नाही. यामुळे शेतकरी (Farmer) अडचणीत सापडला आहे. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात कापसाचे दर (Cotton Price) हमीदराच्या वर गेल्याने सद्य:स्थितीत मागील महिनाभरापासून सीसीआयची केंद्रे बंद झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी थांबली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऑनलाइन पीक पेऱ्याची जाचक अटींमुळे इच्छा असूनही मानवत तालुका परिसरातील अनेक शेतकऱ्यांना सीसीआयला कापूस विक्री करता आला नाही. परिणामी ९८३ शेतकऱ्यांनीच कापूस विक्री केला आहे. यात मागील तीन महिन्यात २१ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Classmates Bollywood Celebrities: एका शाळेत शिकलेत 'हे' बॉलिवूडचे फेमस सेलिब्रिटी

Maharashtra Live News Update : नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ

Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

SCROLL FOR NEXT