Parbhani News Saam tv
ऍग्रो वन

Farmer News: ४५ शेतकऱ्यांनी ठेवले १६०० क्विंटल शेतमाल तारण

४५ शेतकऱ्यांनी ठेवले १६०० क्विंटल शेतमाल तारण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

परभणी : पाथरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कृषी पणन मंडळाकडून राबविण्यात येत असलेल्या शेतमाल तारण योजनेस (Farmer) शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. यात 45 शेतकऱ्यांनी तब्बल सोळाशे क्विंटल शेतमाल तारण म्हणून ठेवला आहे. (Maharashtra News)

शेतमाल तारण या योजनेअंतर्गत बाजार समिती (Bajar Samiti) अथवा शासकीय गोदामात ठेवलेल्या शेतीमालाच्या एकूण किंमतीच्या 75 टक्क्यांपर्यंतची रक्कम सहा महिने कालावधीसाठी सहा टक्के व्याजदराने (Parbhani) तारण कर्ज स्वरूपात त्वरित मिळते. ही योजना बाजार समिती आणि कृषी पणन मंडळाकडून राबविण्यात येत आहे.

४५ शेतकऱ्यांकडून तारण

तूर, मूग, उडीद, सोयाबीन, हरबरा या शेतीमालावर तारण कर्जपुरवठा केला जातो. यानुसार शेतीतून उत्‍पादीत झालेला माल ४५ शेतकऱ्यांकडून तारण ठेवत कर्जाचा लाभ घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेका रद्द, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT