onion auction closed for 4 days in january at solapur krushi utpanna bazar samiti saam tv
ऍग्रो वन

Solapur Krushi Utpanna Bazar Samiti : शेतक-यांनाे ! 4 दिवस राहणार कांदा लिलाव बंद, जाणून घ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निर्णय

सुट्टीच्या कालावधीत शेतकऱ्यांनी कांदा आणू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur News :

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील (solapur krushi utpanna bazar samiti) कांदा लिलाव 4 दिवस बंद राहणार असल्याची माहिती बाजार समितीतून देण्यात आली आहे. येत्या 11 जानेवारीस तसेच 13 ते 15 जानेवारीस बाजार समितीमधील कांदा लिलाव बंद राहणार असल्याचे बाजार समितीकडून नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त (siddarameshwara yatra solapur) तीन दिवस बाजार समितीतील कांदा बंद राहणार असल्याचे बाजार समितीने कळविले आहे. त्याचबरोबर वेळअमावस्या (vel amavasya) निमित्त 11 जानेवारीला देखील कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत. (Maharashtra News)

सोलापूरसह बीड लातूर धाराशिव आणि कर्नाटकातील विविध जिल्ह्यातून कांदा बाजार समितीमध्ये येत असतो. सुट्टीच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी आपला कांदा आणू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ketan Agarwal Case: 'लग्न मोडण्यापेक्षा केतनची हत्या करणं सोपं वाटलं', सियाची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली

Crime: बायको अन् २ मुलांची हत्या, नंतर तरुणाने धावत्या ट्रेनसमोर उडी मारत संपवलं आयुष्य

Maharashtra News Live Update: केतनच्या आई-वडिलांना अश्रू अनावर

काश्मीरपासून दिल्ली-NCR पर्यंत धरती हादरली; अफगाणिस्तानात 6.2 तीव्रतेचा भूकंप, अनेक भागांत भीतीचे वातावरण

Sindhudurg: भयंकर! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारली, तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT