Nashik News Saam tv
ऍग्रो वन

Nashik News : चांदवड तालुक्यात दुष्काळाचा पहिला बळी; शेतकऱ्याने संपविले जीवन

Nashik News : शेतात टाकलेला खर्च देखील पूर्ण निघतो कि नाही याची शाश्वती नाही. यामुळे शेतकरी संकटात आहे

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

नाशिक : यंदा राज्यातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी (Farmer) संकटात सापडला आहे. अशातच नाशिकच्या (Nashik) चांदवड तालुक्यात दुष्काळामुळे पहिला बळी गेला आहे. कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविली आहे. (Latest Marathi News)

यंदा कमी पाऊस (Rain) झाल्याने पीक हातची गेली आहेत. ही परिस्थिती नाशिक जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात आहे. खरीप हंगामानंतर रब्बी हंगामाचा देखील भरोसा नाही. शेतात टाकलेला खर्च देखील पूर्ण निघतो कि नाही याची शाश्वती नाही. यामुळे शेतकरी संकटात आहे. यातूनच आलेल्या नैराश्यातून चांदवड तालुक्यातील शिंगवे येथील रहिवासी चिंदु गुंड या शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरात रात्रीच्या सुमारात गळफास घेत आत्महत्या केली.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आत्महत्येपूर्वी लिहली सुसाईड नोट 

चिंदू गुंडू या शेतकऱ्यावर सोसायटीचे सुमारे एक ते दीड लाख रुपये कर्ज असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या लिहून ठेवलेला चिठ्ठीत सततच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत आहे असे लिहून त्याने आत्महत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT