Wheat Bogus Seeds Wheat Bogus Seeds
ऍग्रो वन

Wheat Bogus Seeds : बोगस बियाणांमुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान; लागवड केलेल्या गव्हाची वाढ खुंटली

Nandurbar News : शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बोगस बियाणे सर्रास विकले जात असते. परंतु कृषी विभागाकडून बियाणे विक्री करणाऱ्या दुकानांवर कुठलेही कारवाई होत नाही.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : शहादा तालुक्यातील सावळदा या गावातील राजपाल गिरासे या शेतकऱ्यांनी शहादा येथील उपकार (Nandurbar) एजन्सीकडून ग्रीन गोल्ड-परिपूर्ण कंपनीच्या बियाणं घेऊन गव्हाची लागवड केली होती. मात्र गहू पिकाची वाढच झाली नसल्याने (Farmer) शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या नुकसान झालं आहे.  (Live Marathi News)

शहादा (Shahada) तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बोगस बियाणे (Bogus Seeds) सर्रास विकले जात असते. परंतु कृषी विभागाकडून बियाणे विक्री करणाऱ्या दुकानांवर कुठलेही कारवाई होत नाही. त्यामुळे हे बियाणे विकलं जात असते. याला आला अद्याप बसलेला नाही. गव्हाची (Wheat) लागवड करून त्याची वाढ झाली नाही. यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनी आणि शहरातील उपकार एजन्सी यावर देखील कडक कारवाई केली गेली पाहिजे; अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

मदतीचे आश्वासन 

कृषी विभागाकडून पंचनामे करून शासनाकडे पाठवण्यात आले असून शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे आश्वासन दिलं आहे. एकीकडे कृषी विभागाकडून पंचनामा करण्यात आलेला आहे. परंतु उपकार एजन्सी आणि ग्रीन गोल्ड- परिपूर्ण या कंपन्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT