Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News: खताची टंचाई; खासगी दुकानदारांकडे जास्ती भावाने विक्री

खताची टंचाई; खासगी दुकानदारांकडे जास्ती भावाने विक्री

Rajesh Sonwane

सागर निकवाडे  
नंदूरबार
 : धडगाव व अक्कलकुवा तालुक्यांमध्ये युरिया खताची टंचाई असून खतांसाठी शेतकी संघात शेतकरी (Farmer) हेलपाटे मारत आहेत. मात्र तेथे खत उपलब्ध नसल्याने खासगी दुकानदारांकडे जास्ती भावाने खत विकत (Akkalkuwa) घेवी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणित बिघडलं आहे. (Maharashtra News)

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात चांगला पाऊस होत असल्याने शेती पिकाला मोठा फायदा होत आहे. मात्र तालुक्यांमध्ये खतांची टंचाई निर्माण झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात एकीकडे पाऊस नसल्याने पीक वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहे. तर दुसरीकडे पाऊस असून युरिया खत (fertilizer) नसल्याने फवारणी करण्यासाठी शेतकरी जास्त किमतीने युरिया विकत घेण्याची वेळ आली आहे. 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती संकटात सापडले असल्याचे दिसून येत आहे. धडगाव, अक्कलकुवातील शेतकऱ्यांनी कापूस, मका, भात, मिरची या पिकांची लागवड केली आहे. त्यामुळे युरिया खताची आवश्यकता असताना युरिया खत शेतकी संघ नसल्याने खत उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Court : पतीपेक्षा पत्नीचं उत्पन्न जास्त असेल तर पोटगी नाही! मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

LPG Rate Today : एलपीजी सिलिंडरवर सरकार देतंय तब्बल ७०० रुपयांची सबसिडी? समोर आली मोठी माहिती

रोज तेल लावल्याने केस खरंच वाढतात का?

Maharashtra News Live Update: लोकसभेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलंय

Satara Accident : फलटणजवळ कारचा भीषण अपघात; ३ कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू, ३ गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT