Papaya Crop  Saam tv
ऍग्रो वन

Papaya Crop : पपईवर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव; काढणीच्या वेळेस रोग आल्याने शेतकरी संकटात

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पपईची लागवड करण्यात येत असते. खरीप हंगामात दहा हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर पपईची लागवड करण्यात आली आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : यंदा बळीराजा कोणत्या ना कोणत्या संकटात सापडला आहे. पावसाळ्यात सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतर पिकांवर रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पाहण्यास मिळाला. त्यानुसार आता काढणीवर आलेल्या पपई पिकावर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव पडला आहे. परिणामी पपई उत्पादक शेतकरी देखील संकटात सापडला आहे. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पपईची लागवड करण्यात येत असते. खरीप हंगामात दहा हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर पपईची लागवड करण्यात आली आहे. मात्र पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. (Papaya Crop) पपई पीक ऐन काढणीच्या वेळेस पपईवर रोगाच्या प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने जगवले आहेत. यावर्षी पाऊस सोबतच कोणाच्या देखील तडाका वाढत आहे. त्यामुळे निसर्गाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी आपलं एका जगवले आहेत.  

मात्र रोगाच्या पादुर्भावामुळे शेतकरी आता आर्थिक अडचणीत सापडला असून या अडचणीतून मार्ग कसा काढावा असा प्रश्न आता बळीराजा समोर उपस्थित झाला आहे. हीच परिस्थिती पपई उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पपई पिवळी पडत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : महामार्गावर अपघाताचा थरार! दुचाकी आणि प्रवाशांनी भरलेल्या बसची समोरासमोर धडक; तरुणाचा होरपळून मृत्यू

Maharashtra Live News Update: संग्रामपूर तालुक्यात वादळी पावसाचा फटका; पळशी झाशी शिवारातील मका पिकाचे मोठे नुकसान

महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या होत्या; जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याने नवा वाद

Petrol Pump Fraud Tips: कार आणि बाईकमध्ये पेट्रोल भरताना 5 गोष्टी लक्षात ठेवा, तुमची फसवणूक होणार नाही

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पत्रिका पावसात भिजल्या; विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात|VIDEO

SCROLL FOR NEXT