Red Chillie Saam tv
ऍग्रो वन

Red Chillie : अवकाळी पावसाची भीती; झाकून ठेवलेल्या मिरचीला कीड लागण्याची शक्यता

Nandurbar News : हवामान विभागाने वर्तविलेल्या अवकाळी पावसाच्या अंदाजानानंतर नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. वातावरणात अचानक झालेल्या या बदल्यामुळे गारठा वाढला असून थंडीचे प्रमाण देखील वाढले

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : हवामान विभागाकडून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही भागात अवकाळी पाऊस (Rain) देखील झाला असून या पावसाच्या भीतीने मिरची उत्पादक अडचणीत (Nandurbar) सापडला आहे. तोडून ठेवलेली लाल मिरची झाकून ठेवावी लागली आहे. यामुळे मिरचीला कीड लागण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे. (Maharashtra News)

हवामान विभागाने वर्तविलेल्या अवकाळी पावसाच्या अंदाजानानंतर नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. वातावरणात अचानक झालेल्या या बदल्यामुळे गारठा वाढला असून थंडीचे प्रमाण देखील वाढले आहे. वातावरणामुळे गहू, हरभरा तसेच मिरची पिकावर परिणाम होण्याची शक्यता असून नंदुरबार जिल्ह्यातील मिरची व्यापारांची अडचण झालेली आहे. मिरचीचा तोडा मोठ्या प्रमाणात झाला असून मार्केटमध्ये देखील मिरची असून (Farmer) शेतकऱ्यांनी मिरची तोडून ठेवलेली आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सर्व मिरची ठेवली झाकून 

पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पावसाच्या भीतीने मिरची पथार्‍यावर झाकल्या आहेत. ढगाळ वातावरण असून त्यात दमटपणा निर्माण होऊन मिरचीला कीड लागण्याची शक्यता व्यापारांकडून वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधी राजकीय ड्रामा नाट्य, नंतर बहिष्कार नाट्य; साताऱ्यात युती फुटली, पडद्यामागं काय काय घडलं?

Political News : माजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर राघव चड्डा यांना मारहाण; बड्या नेत्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update : एलपीजी टंचाईने जळगावकर हैराण; एजन्सी बंद, ग्राहकांचा संताप

शासकीय आश्रमातील भयंकर प्रकार उघड; ८ वर्षीय विद्यार्थ्याचा शौचालयाच्या टाकीत आढळला मृतदेह, नंदुरबार हादरलं

PPF Calculation: PPF मध्ये गुंतवणूक करताय? मग हे नवं कॅल्क्युलेशन घ्या समजून, नाहीतर गमावाल लाखो रुपये

SCROLL FOR NEXT