Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News : व्यापाऱ्यांचा नफेखोरीमुळे कापसाला भाव मिळेना; ४०० ते ५०० कमी दराने खरेदी

Nandurbar News : व्यापाऱ्यांचा नफेखोरीमुळे कापसाला भाव मिळेना; ४०० ते ५०० कमी दराने खरेदी

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
: नंदुरबार जिल्ह्यात कापसू खरेदीला सुरुवात झाली आहे. परंतु कापूस खरेदी करताना व्यापारी जास्त नफा पाहत असतात. व्यापाऱ्यांच्या नफेखोरीमुळे (Farmer) शेतकऱ्याला कापसाला भाव मिळत नसल्याचे चित्र (Shahada) शहादा बाजार समितीत पाहावयास मिळत आहे. (Latest Marathi News)

नंदुरबार जिल्यातील शहादा बाजार समितीच्यावतीने कापूस (Cotton Price) खरेदी करण्यात येत आहे. बाजार समितीचा कापूस खरेदी केंद्रांना शेतकऱ्यांच्या प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. स्थानिक व्यापारी हे ४०० ते ५०० रुपये कमी दराने कापसाची खरेदी करत असून शेतकऱ्यांना आर्थिक पिडवणूक करत असल्याचे चित्र आहे. शेतकरी आपला कापूस विक्री करत आहे. मात्र अपेक्षित भाव मिळत नाही. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाच दिवसात दर कमी 

गेल्या ५ दिवसांपासून कापसाला ६ हजार ८२५ ते ७ हजार ७०० या भावाने कापूस खरेदी करण्यासाठी येत होता. मात्र आजपासून ६ हजार ८२५ ते ७ हजार २५० इतका कमी भाव कापसाला मिळत आहे. स्थानिक व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. यामुळे शेतकरी आता चांगलाच संकटात सापडला असून नफेखोरी करण्याऱ्या व्यापाऱ्यांवर कार्यवाही करणाची मागणी शेतकरी करू लागले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Cleaning Tips: दिवाळीसाठी घराची साफसफाई करायची आहे? मग, वेळ आणि मेहनत वाचवणाऱ्या ७ सोप्या टिप्स नकी फॉलो करा

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

३-४ महिन्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, गणेश नाईकांच्या विधानाचा नेमका अर्थ काय?

Smartphone Tips : मोबाईल अपडेट केल्यानंतरही रीस्टार्ट का करावे? जाणून घ्या महत्त्वाचे फायदे

Gold Silver Purity : तुम्ही खरेदी केलेलं सोनं खरे की बनावट? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने मिनिटात करा चेक

SCROLL FOR NEXT