Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News : दोन मंत्र्यांकडून नुकसानीची पाहणी; तरीही पंचनामे न झाल्याने अहवाल जाण्यास विलंब

Nandurbar News : राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी जिल्ह्यात पाहणी दौरे केले. अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील (Anil Patil) व मंत्री गावित यांनी केली. यानंतर देखील अद्याप पंचनामे पूर्ण झाले नसल्याने शासनाकडे त्याचा अहवाल जाण्यास विलंब होत आले. (Tajya Batmya)

नंदुरबार जिल्ह्यात सलग आठ दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या (Farmer) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी जिल्ह्यात पाहणी दौरे केले. अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश दिले होते. मात्र नुकसान होऊन आठ दिवस झाले तरी जिल्ह्यातील पंचनामे अजून पूर्ण होऊ शकले नसल्याचं वास्तव समोर आले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नुकसानीला आठ दिवस झाल्यानंतरही  नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांचे पंचनामे अजून पूर्ण झाले नसल्याची माहिती प्रशासन स्तरावर मिळालेली आहे. तर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल अजूनही राज्य शासनाकडे पाठवण्यात आलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळेल हा महत्वाचा प्रश्न असताना आता पंचनामे कधी होतील हा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या समोर उभा आहे. ३१ टक्के नुकसानाची अट न ठेवता सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT