Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price: कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात; कापूस विक्रीसाठी जाताय अन्‍य राज्‍यात

कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात; कापूस विक्रीसाठी जाताय अन्‍य राज्‍यात

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : शेतकऱ्यांच्या पांढरे सोन्याला चांगला भाव मिळत नसताना शेतकऱ्यांना (Farmer) मोठा आर्थिक भुदंड सहन करावा लागत आहे. कापसाने खरेदीच्या मुहूर्तावर चांगल्या भावाची सलामी दिली होती. मात्र नंतर कापसाचे दर (Cotton Price) असे गडगडले की पुन्हा उभरलेच नाही. (Live Marathi News)

कापसाला बाजारभाव कमी असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता काय करावे? अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उपस्थित राहिली आहे. शेतकरी कापसाला चांगला भाव मिळणार त्यासाठी कापूस घरातच साठवून ठेवला आहे. तर काही शेतकरी मध्य प्रदेश राज्यात जाऊन कापसाचे विक्री करत आहेत.

मध्‍य प्रदेशात चांगला भाव

मध्य प्रदेशमध्ये कापसाला भाव जरी चांगला मिळत आहे. मात्र वाहतुकीच्या खर्च अधिक असल्याने मध्यप्रदेश येथे विक्री करणे देखील परवडत नाही. त्यामुळे मध्य प्रदेश राज्याप्रमाणेच महाराष्ट्रात कापसाला भाव देण्यात यावा; अशी मागणी आता बळीराजा करू लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High BP - Weight Loss : सकाळची 'ही' १ साधी सवय हाय बीपी अन् वाढणारे वजन ठेवेल कंट्रोलमध्ये, आतापासून करा फॉलो

Maharashtra News Live Update: पुणे- सातारा महामार्गावर वाहतूक ठप्प

Maharashtra Rain : धक्कादायक! राज्यात पावसाचा जोर अचानक कमी होणार; पुढील १५ दिवस महाराष्ट्रावर मोठे संकट?

Mughal history: मुघल इतिहासात सर्वात सुंदर बेगम कोण होती?

Sukanya Samruddhi Yojana : रक्षाबंधनाला लाडक्या बहिणीला द्या स्पेशल गिफ्ट, सरकारच्या 'या' योजनेना होईल आर्थिक फायदा

SCROLL FOR NEXT