Agriculture News Saam tv
ऍग्रो वन

Agriculture News: ज्वारीवर लष्करी आळीचा प्रादुर्भाव; १० हजार हेक्टरहुन अधिक क्षेत्रातील पीक धोक्यात

Nandurbar News : एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या वाढल्या आहेत. तर दुसरीकडे रब्बी हंगामही लष्करी आळीच्या प्रादुर्भावामुळे हातातून जाण्याची शक्यता आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
: नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामातील मुख्य पीक म्हणून रब्बी ज्वारीकडे पाहिले जात असते. मात्र यावर्षी रब्बी ज्वारीच्या (Jowar) क्षेत्रात दुष्काळी परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात घट आले आहे. (Nandurbar) परंतु जिल्ह्यातील १० हजार हेक्टर क्षेत्राहून अधिक पेरा असलेल्या ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव पडल्याने पीक धोक्यात आहे. (Latest Marathi News)

शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि नंदुरबारच्या काही भागात रब्बी ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. मात्र रब्बी ज्वारीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात लष्करी आळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे (Farmer) शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या वाढल्या आहेत. तर दुसरीकडे रब्बी हंगामही लष्करी आळीच्या प्रादुर्भावामुळे हातातून जाण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्यावतीने रब्बी ज्वारीवरील लष्करी आळीचा नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२९ हजार हेक्टर क्षेत्रात घट 

दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी रब्बी ज्वारीच्या क्षेत्रात तब्बल २९ हजार हेक्टरने घट झाली आहे. आता जवळपास जिल्ह्यात ३० हजार हेक्टरपेक्षा अधिक हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. मात्र त्यापैकी दहा ते पंधरा हजार हेक्टर क्षेत्र लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी अडचणीत सापडलेला असून सरकारने या ठिकाणी उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

High cholesterol: फक्त आहारात या 5 पदार्थांचा करा समावेश; रक्तावाहिन्यांमध्ये साचलेली चरबी लगेच निघून जाईल

भाजप नेत्याचा 'हायटेक' कारनामा, एमटीएनएलच्या २० लाखांच्या केबलवर डल्ला; १३ जण गजाआड

Maharashtra Fort : कुछ तुफानी करते है! 'हा' किल्ला चढताना काळजाचा ठोका चुकतो, २,२५० फूट उंचीवरचा थरारक ट्रेक

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी खुशखबर, कोणत्याही क्षणी खात्यात हप्ता जमा होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT