Anil Patil Saam tv
ऍग्रो वन

Anil Patil News : नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा..शेती नुकसानीची तात्काळ मदत; मंत्री अनिल पाटील

Nanded News : नांदेड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून याचे पंचनामे करून त्याचा अहवाल सरकारकडे पाठवून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी आपण प्रयत्नशील

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : नांदेड जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजविला होता. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी; यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेणार असल्याची प्रतिक्रिया मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. 

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील (Anil Patil) हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान नांदेड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून याचे पंचनामे करून त्याचा अहवाल सरकारकडे पाठवून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत; अशी प्रतिक्रिया अनिल पाटील यांनी दिली.  

शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार  

अतिवृष्टी भागाची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला जाईल. (Nanded) नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी; अशी भूमिका सरकारची आहे. यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार असल्याचे अनिल पाटील म्हणाले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: धावत्या दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक, खिडक्यांच्या काचा फुटून प्रवाशांच्या जेवणात पडल्या, थरारक VIDEO समोर

Maharashtra News Live Update: दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत करावी, या मागणीसाठी आज राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा

Fatty liver: लिव्हरवरची चरबी काढून टाकतील 'या' ५ भाज्या, आजपासून करा आहारात समावेश

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! मिळणार ₹18 लाख एरियर? जाणून घ्या गणित

Dahanu : १६व्या शतकातील 'हा' किल्ला आजही आहे जिवंत, तुम्ही कधी पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT